Understanding Frozen Shoulder फ्रोझन शोल्डर समजून घ्या
Frozen shoulder, medically known as Adhesive Capsulitis, is a condition characterized by stiffness, severe pain, and progressive limitation of motion in the shoulder joint. The connective tissue surrounding the shoulder joint capsule becomes thick, tight, and inflamed, forming scar tissue that restricts joint movements.
फ्रोझन शोल्डर (Adhesive Capsulitis) ही खांद्याचे सांधे कडक होणे, दुखणे आणि हाताच्या हालचालींवर मर्यादा येणारी समस्या आहे. हे खांद्याच्या सांध्याभोवती असणारे मजबूत संयोजी उतींचे आवरण (shoulder capsule) जाड, कडक आणि सुजल्यामुळे होते, ज्यामुळे हाताची हालचाल पूर्णपणे ब्लॉक होते.
It typically goes through three stages: freezing (increasing pain and stiffness), frozen (reduced pain but extreme stiffness), and thawing (gradual return of mobility). We focus on accelerating the thawing and recovery process naturally.
हा त्रास तीन टप्प्यांतून जातो: फ्रीझिंग (वेदना व कडकपणा वाढणे), फ्रोझन (वेदना कमी पण खांदा पूर्ण जाम असणे) आणि थॉइंग (हालचाल हळूहळू पूर्ववत होणे). आमचा भर विनाऔषध खांद्याला नैसर्गिक गती मिळवून देणे यावर असतो.
Shoulder Symptoms We Treat आम्ही उपचार करत असलेली खांद्याची लक्षणे
- Severe Shoulder Stiffness: Inability to lift your arm upwards or rotate it outwards. तीव्र सांधे अकडणे: हात वर उचलण्यास किंवा पाठीच्या मागे फिरवण्यास पूर्णपणे अडचण येणे.
- Dull, Aching Pain: Persistent shoulder ache that worsens at night, making sleeping on the affected side difficult. सतत ठणकणारे दुखणे: खांद्याच्या सांध्यामध्ये सतत होणाऱ्या वेदना, ज्या सहसा रात्री झोपताना जास्त वाढतात.
- Restricted Daily Movement: Difficulty dressing, combing hair, or reaching for your back pocket. हालचालींवर मर्यादा: कपडे बदलणे, केस विंचरणे किंवा कोणतीही वस्तू उचलणे यांसारखी सोपी कामे करताना अडचण येणे.
- Muscle Spasms: Pain radiating from the shoulder to the neck or upper arm muscles. स्नायूंचा थकवा व ताण: खांद्याच्या त्रासामुळे मान आणि पाठीच्या वरच्या भागातील स्नायूंवर येणारा अतिरिक्त ताण.
Our Non-Surgical Treatment Approach आमचा विना-ऑपरेशन उपचार दृष्टिकोण
Our manual therapy approach focuses on gentle, non-surgical mobilization of the shoulder joint capsule to restore your movement naturally.
आमचे मॅन्युअल थेरपी उपचार खांद्याची हालचाल नैसर्गिकरित्या पूर्ववत करण्यासाठी खांद्याच्या कडक सांध्यांचे (capsule) विना-ऑपरेशन मोबिलायझेशन करण्यावर केंद्रित आहेत.
- Shoulder Girdle Mobilization: Gentle manual therapy to break down capsule adhesions and restore joint movement space. खांद्याचे सांधे मोबिलायझेशन: खांद्याच्या सांध्यातील कडकपणा (adhesions) कमी करण्यासाठी आणि सांध्याची हालचाल मोकळी करण्यासाठी मॅन्युअल थेरपी.
- Cervical & Thoracic Correction: Adjusting the neck and upper back. Misalignment here often causes shoulder compensation, making recovery slower. मान आणि पाठीच्या मणक्याची दुरुस्ती: मान आणि पाठीच्या वरच्या भागाची ॲडजस्टमेंट, कारण मणक्यातील बिघाडामुळे खांद्यावर अतिरिक्त ताण येतो.
- Targeted Range-of-Motion Rehabilitation: Gentle stretching exercises to keep the shoulder capsule active. कस्टमाइज्ड स्ट्रेचिंग व्यायाम: खांद्याची हालचाल टिकवून ठेवण्यासाठी आणि कडकपणा पुन्हा येऊ नये म्हणून सोपे व अचूक व्यायाम प्रकार.
- Complementary Therapies: To speed up recovery and reduce muscle spasms, we integrate clinical Acupuncture and Dry Cupping Therapy based on patient needs. पूरक उपचार (Complementary Therapies): जलद बरे होण्यासाठी आणि स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी, आम्ही गरजेनुसार क्लिनिकल ॲक्युपंक्चर आणि ड्राय कपिंग थेरपी एकत्र करतो.