Understanding Knee Pain गुडघेदुखी समजून घ्या
Knee pain is a highly disabling condition that affects people of all ages. It is often caused by joint degeneration (Osteoarthritis), cartilage wear-and-tear, ligament strains, or overall posture imbalance. When your hips, pelvis, and ankles are misaligned, your knees bear uneven weight, leading to friction, inflammation, and chronic pain.
गुडघेदुखी ही वयोमानानुसार होणारी झीज (osteoarthritis), खेळातील दुखापती, शरीराच्या वजनाचा ताण, चुकीचे अलाइनमेंट किंवा सांध्यांमधील वंगण (synovial fluid) कमी होण्यामुळे होऊ शकते. जर पेल्विक हाडे किंवा घोट्याचे अलाइनमेंट चुकले, तर त्याचा अतिरिक्त भार गुडघ्यांवर येतो, ज्यामुळे गुडघ्याची गादी (cartilage) लवकर झिजते आणि चालताना किंवा जिने चढताना असह्य वेदना होतात.
Our goal is to help you restore normal knee joint dynamics without relying on long-term painkillers, gel injections, or surgical replacements.
आमचे उद्दिष्ट तुम्हाला कोणत्याही पेनकिलर्स, जेल इंजेक्शन्स किंवा गुडघे प्रत्यारोपण ऑपरेशनशिवाय गुडघ्याची नैसर्गिक हालचाल पुन्हा मिळवून देणे हे आहे.
Knee Symptoms We Treat आम्ही उपचार करत असलेली गुडघेदुखीची लक्षणे
- Joint Stiffness & Swelling: Pain and stiffness that is worse in the morning or after resting. सांधे कडक होणे आणि सूज: गुडघा वाकवताना किंवा सरळ करताना येणारा कडकपणा किंवा सूज.
- Difficulty Walking: Pain when climbing stairs, squatting, or walking long distances. चालताना त्रास होणे: जिने चढताना, मांडी घालताना किंवा जास्त वेळ चालताना गुडघे दुखणे.
- Crepitus: A clicking, grinding, or popping sound when bending the knee. कट-कट असा आवाज येणे: हालचाल करताना गुडघ्याच्या वाटीतून (kneecap) आवाज येणे किंवा घर्षण जाणवणे.
- Gait Imbalance: Limping or uneven weight distribution on your feet. अस्थिरता आणि कमजोरी: वजन दिल्यावर गुडघा लचकणे किंवा चालताना तोल सुटल्यासारखे वाटणे.
Our Non-Surgical Treatment Approach आमचा विना-ऑपरेशन उपचार दृष्टिकोण
At Bodycare Chiropractic, we treat knee pain by addressing the biomechanics of your entire lower body (pelvis, hip, knee, and ankle) naturally.
बॉडीकेअर कायरोप्रॅक्टिकमध्ये, आम्ही केवळ गुडघ्यावरच नाही तर तुमच्या संपूर्ण शरीराच्या (पेल्विस, नितंब, गुडघे आणि घोटे) बायोमेकॅनिक्सचे विश्लेषण करून नैसर्गिकरित्या उपचार करतो.
- Joint Mobilization: Manual techniques to increase fluid circulation inside the knee joint, reducing stiffness. सांध्यांचे मोबिलायझेशन: गुडघ्याच्या सांध्यातील वंगण व रक्ताभिसरण वाढवण्यासाठी मॅन्युअल तंत्रांचा वापर, ज्यामुळे कडकपणा दूर होतो.
- Gait & Alignment Correction: Realigning the pelvis and ankles to distribute weight evenly across both knees, preventing wear and tear. चालण्याची पद्धत (Gait) आणि अलाइनमेंट दुरुस्ती: दोन्ही गुडघ्यांवर शरीराचा भार सारखा पडण्यासाठी पेल्विस आणि घोटे पूर्वस्थितीत आणणे, ज्यामुळे पुढील झीज टळते.
- Muscular Therapy: Strengthening surrounding support muscles (quadriceps and hamstrings) to stabilize the knee. नाजूक स्नायूंचे बळकटीकरण: गुडघ्याला योग्य आधार व स्थिरता देण्यासाठी त्याच्या सभोवतालच्या स्नायूंना (quadriceps & hamstrings) बळकट करणे.
- Complementary Therapies: To speed up recovery and reduce muscle spasms, we integrate clinical Acupuncture and Dry Cupping Therapy based on patient needs. पूरक उपचार (Complementary Therapies): जलद बरे होण्यासाठी आणि स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी, आम्ही गरजेनुसार क्लिनिकल ॲक्युपंक्चर आणि ड्राय कपिंग थेरपी एकत्र करतो.