Migraine and headaches can cause pain, pressure, sensitivity to light or sound, nausea, neck discomfort and difficulty concentrating. Symptoms can vary from person to person and may be influenced by factors such as stress, posture, muscle tension, sleep patterns or other underlying causes.
मायग्रेन आणि डोकेदुखीमुळे तीव्र वेदना, डोक्यावर दाब, प्रकाश किंवा आवाजाची संवेदनशीलता (sensitivity), मळमळ, मानेचा त्रास आणि एकाग्रतेचा अभाव होऊ शकतो. ही लक्षणे व्यक्तीनुसार बदलू शकतात आणि तणाव, चुकीचे पोश्चर, स्नायूंचा ताण, झोपेचे असंतुलन किंवा इतर कारणांमुळे उद्भवू शकतात.
We assess your symptoms, posture and movement to understand possible contributing factors and provide personalized, non-invasive care focused on improving mobility and supporting better movement.
आम्ही तुमच्या लक्षणांचे, पोश्चरचे आणि हालचालींचे सखोल परीक्षण करतो जेणेकरून मूळ कारण समजून घेता येईल आणि मणक्याची हालचाल सुधारून वेदनामुक्ती देणारे वैयक्तिक, सुरक्षित व विनाऔषध उपचार पुरवता येतील.
Migraine Episodes: Recurrent throbbing pain often accompanied by sensory sensitivity or nausea.
मायग्रेनच्या तीव्र झोडी: एका बाजूला ठसठसणाऱ्या कळा, मळमळ आणि संवेदनशीलता.
Tension Headaches: Dull, aching head pain or tight band sensation around the forehead and temples.
तणावामुळे होणारी डोकेदुखी: डोक्याभोवती घट्ट पट्टी बांधल्यासारखा ताण आणि मंद वेदना.
Head and Neck Discomfort: Persistent soreness extending from the upper cervical region into the skull base.
डोके आणि मानेमधील अस्वस्थता: मानेच्या वरच्या भागापासून डोक्याच्या मागील भागापर्यंत जाणारा सततचा त्रास.
Headaches Associated with Neck Stiffness: Cervicogenic headaches triggered by joint restriction in the upper neck.
मानेच्या कडकपणाशी संबंधित डोकेदुखी: मान वळवताना किंवा मानेच्या मणक्यांमधील ताणामुळे सुरू होणारी डोकेदुखी.
Sensitivity to Light or Sound: Discomfort triggered by everyday bright lighting, digital screens, or loud environments.
प्रकाश किंवा आवाजाची संवेदनशीलता: तीव्र प्रकाश, मोबाईल स्क्रीन किंवा आवाजामुळे डोकेदुखी वाढणे.
Headache-Related Muscle Tension: Knots and tightness in the shoulders, trapezius, and suboccipital muscles.
डोकेदुखीशी संबंधित स्नायूंचा ताण: खांदे आणि मानेच्या मुळाशी स्नायूंमध्ये निर्माण होणारा तीव्र कडकपणा.
Our approach focuses on personalized, non-invasive and drug-free care. We assess your condition and create a treatment plan designed to help reduce discomfort, improve mobility and support better movement.
आमचा दृष्टिकोन वैयक्तिक, सुरक्षित आणि विनाऔषध उपचारांवर केंद्रित आहे. आम्ही तुमच्या त्रासाचे सखोल परीक्षण करतो आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी, मोबिलिटी वाढवण्यासाठी आणि उत्तम नैसर्गिक हालचालीस समर्थन देण्यासाठी विशेष उपचार योजना तयार करतो.
Cervical & Upper Back Care: Gentle techniques to improve neck and upper-back mobility and support comfortable movement.
मानेची व पाठीच्या वरच्या भागाची काळजी: मान आणि पाठीच्या वरच्या भागाची हालचाल सुधारण्यासाठी आणि आरामदायक हालचालीस मदत करण्यासाठी हलकी व सुरक्षित कायरोप्रॅक्टिक तंत्रे.
Postural Correction: Personalized guidance to improve posture, movement patterns and reduce unnecessary strain on the neck and upper back.
पोश्चर सुधारणा (Postural Correction): शरीराचे पोश्चर सुधारण्यासाठी, हालचालींची पद्धत योग्य करण्यासाठी आणि मान व पाठीवरील अनावश्यक ताण कमी करण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन.
Soft Tissue & Muscle Therapy: Techniques designed to reduce muscle tension and support comfortable movement.
सॉफ्ट टिशू आणि स्नायू थेरपी: स्नायूंचा ताण कमी करण्यासाठी आणि सुखकर हालचालींना चालना देण्यासाठी डिझाइन केलेली अचूक तंत्रे.
Complementary Therapies: To speed up recovery and reduce muscle spasms, we integrate clinical Acupuncture and Dry Cupping Therapy based on patient needs.
पूरक उपचार (Complementary Therapies): जलद बरे होण्यासाठी आणि स्नायूंचे आकुंचन दूर करण्यासाठी, आम्ही रुग्णाच्या गरजेनुसार क्लिनिकल ॲक्युपंक्चर आणि ड्राय कपिंग थेरपी एकत्र करतो.
Why Choose Us? Our specialized headache and migraine care approach uses personalized treatment to improve mobility, reduce discomfort and support better movement naturally.
आम्हाला का निवडावे? आमचा डोकेदुखी आणि मायग्रेनसाठीचा विशेष उपचार दृष्टिकोण हालचाल सुधारण्यासाठी, अस्वस्थता दूर करण्यासाठी आणि शरीराला नैसर्गिकरित्या बरे होण्यास मदत करण्यासाठी वैयक्तिकृत तंत्रांचा वापर करतो.