Non-Surgical Posture Correction & Spine Care विनाऑपरेशन पोश्चर व मणक्याचे उपचार

Posture & Spine Problems Treatment in Sambhajinagar (Aurangabad) औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मध्ये पोश्चर आणि मणक्याच्या समस्यांचे उपचार

Drug-Free, Non-Surgical Chiropractic Care for improved alignment, mobility, and relief from desk-sitting strain. पोश्चर, मणक्याचे असंतुलन आणि सतत बसल्यामुळे येणाऱ्या ताणासाठी विनाऔषध, विनाऑपरेशन नैसर्गिक उपचार.

at Bodycare Chiropractic & Spine Centre बॉडीकेअर कायरोप्रॅक्टिक येथे

Understanding Posture & Spine Problems पोश्चर आणि मणक्याच्या समस्या समजून घ्या

Poor posture, prolonged sitting, repetitive activities and unhealthy movement patterns can contribute to muscle tension, stiffness and discomfort in the neck, back and spine. Over time, these factors may affect mobility and everyday movement.

चुकीची बसण्याची पद्धत (poor posture), तासनतास एकाच जागी बसणे, वारंवार त्याच हालचाली करणे आणि चुकीच्या हालचालींचे पॅटर्न यामुळे मान, पाठ आणि मणक्यामध्ये स्नायूंचा ताण, कडकपणा आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. काळाच्या ओघात, हे घटक शरीराची मोबिलिटी आणि दैनंदिन हालचालींवर विपरित परिणाम करू शकतात.

We assess your posture, spinal movement and overall body mechanics to identify contributing factors and provide personalized care focused on improving movement and supporting better posture.

आम्ही तुमच्या पोश्चरचे, मणक्याच्या हालचालींचे आणि संपूर्ण शरीराच्या मेकॅनिक्सचे सखोल परीक्षण करतो जेणेकरून मूळ कारणे शोधून हालचाली सुधारण्यावर आणि योग्य पोश्चर राखण्यावर केंद्रित वैयक्तिक उपचार करता येतील.

Symptoms We Treat आम्ही उपचार करत असलेली लक्षणे

Poor Posture: Slouching, forward head posture, or hunched spine while sitting or standing. चुकीचे पोश्चर: बसताना किंवा उभे राहताना मान पुढे झुकणे किंवा पाठीला बाक येणे.
Neck and Back Stiffness: Restricted spinal flexibility and tightness across the cervical and thoracic regions. मान आणि पाठीचा कडकपणा: मान व पाठीच्या मणक्यांमधील लवचिकता कमी होणे आणि कडकपणा जाणवणे.
Rounded Shoulders: Shoulders rolled forward due to desk work, mobile use, and muscular imbalance. पुढे झुकलेले खांदे (Rounded Shoulders): सतत संगणक/मोबाईल वापरामुळे खांदे पुढे झुकणे आणि स्नायूंचा असंतुलन.
Muscle Tension: Persistent tightness in the upper trapezius, rhomboids, and lower back muscles. स्नायूंचा ताण: मानेच्या, पाठीच्या आणि खांद्यांच्या स्नायूंमध्ये सतत जाणवणारा ताण व गाठी.
Spinal Mobility Problems: Difficulty bending, twisting, or maintaining upright posture comfortably. मणक्याच्या हालचालीतील अडचणी: वाकणे, वळणे किंवा ताठ बसताना मणक्यात अडथळा आणि वेदना जाणवणे.
Discomfort from Prolonged Sitting: Aching lower back and fatigue caused by extended office desk hours. दीर्घकाळ बसल्यामुळे होणारा त्रास: ऑफिसमध्ये सतत बसून काम केल्यामुळे कमरेचा त्रास आणि थकवा.
Movement and Alignment-Related Problems: Asymmetrical movement patterns causing joint strain and compensatory pain. अलाइनमेंट व हालचालींशी संबंधित समस्या: शरीराच्या चुकीच्या अलाइनमेंटमुळे सांध्यांवर येणारा अतिरिक्त भार.

Treatment Approach आमचा उपचार दृष्टिकोण

Our approach focuses on personalized, non-invasive and drug-free care. We assess your condition and create a treatment plan designed to help improve mobility, support better posture and encourage healthier movement patterns.

आमचा दृष्टिकोन वैयक्तिक, सुरक्षित आणि विनाऔषध उपचारांवर आधारित आहे. आम्ही तुमच्या स्थितीचे सखोल परीक्षण करतो आणि मोबिलिटी वाढवण्यासाठी, उत्तम पोश्चर राखण्यासाठी आणि निरोगी हालचालींच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी सानुकूल उपचार योजना तयार करतो.

Spinal & Joint Mobilization: Gentle techniques to improve spinal mobility and support comfortable movement. स्पाइनल आणि जॉइंट मोबिलायझेशन: मणक्याची लवचिकता वाढवण्यासाठी आणि आरामदायी हालचालीस मदत करण्यासाठी हलकी व सुरक्षित कायरोप्रॅक्टिक तंत्रे.
Postural Rehabilitation: Personalized exercises and guidance to improve posture, movement patterns and muscular support. पोश्चरल पुनर्वसन (Postural Rehab): शरीराचे पोश्चर सुधारण्यासाठी, हालचालींची पद्धत योग्य करण्यासाठी आणि स्नायूंना बळकट करण्यासाठी वैयक्तिक व्यायाम व मार्गदर्शन.
Movement & Ergonomic Guidance: Practical guidance for sitting, standing and daily activities to support healthier movement habits. हालचाल आणि एर्गोनॉमिक मार्गदर्शन: बसणे, उभे राहणे आणि दैनंदिन कामकाजात निरोगी सवयी राखण्यासाठी प्रत्यक्ष व्यावहारिक मार्गदर्शन.
Complementary Therapies: To speed up recovery and reduce muscle spasms, we integrate clinical Acupuncture and Dry Cupping Therapy based on patient needs. पूरक उपचार (Complementary Therapies): जलद बरे होण्यासाठी आणि स्नायूंचा ताण दूर करण्यासाठी, आम्ही रुग्णाच्या गरजेनुसार क्लिनिकल ॲक्युपंक्चर आणि ड्राय कपिंग थेरपी एकत्र करतो.
Why Choose Us? Our specialized posture and spine care approach uses personalized treatment to improve mobility, support better posture and encourage comfortable movement naturally. आम्हाला का निवडावे? आमचा पोश्चर आणि मणक्याच्या काळजीचा विशेष दृष्टीकोन मोबिलिटी वाढवण्यासाठी, उत्तम पोश्चर राखण्यासाठी आणि आरामदायी हालचालींना समर्थन देण्यासाठी वैयक्तिकृत तंत्रांचा वापर करतो.