Sciatica Pain Treatment in Aurangabad (Chhatrapati Sambhajinagar) औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मध्ये सायटिकाचे उपचार

Experience drug-free, non-surgical and natural sciatica nerve pain relief
at Bodycare Chiropractic
विनाऔषध, विनाऑपरेशन आणि नैसर्गिकरित्या सायटिकाच्या त्रासापासून आराम मिळवा
बॉडीकेअर कायरोप्रॅक्टिक येथे

Understanding Sciatica Pain सायटिका समजून घ्या

Sciatica is a sharp pain that radiates along the path of the sciatic nerve—the longest nerve in your body. It branches from your lower back, running down through your hips, buttocks, and each leg. Sciatica occurs when the sciatic nerve is pinched or compressed, typically by a bone spur, herniated disc, or spinal subluxation.

सायटिका म्हणजे अशी वेदना जी सायटिका नसेच्या मार्गाने पसरते. ही नस पाठीच्या खालच्या भागातून सुरू होऊन नितंब व मांड्यांच्या मागून दोन्ही पायांमध्ये खाली जाते. सहसा, सायटिकाचा त्रास शरीराच्या एकाच बाजूला होतो. हे सहसा मणक्यातील गादी सरकल्याने (herniated disc), हाडांची वाढ झाल्यामुळे किंवा मणक्याची जागा अरुंद झाल्याने नस दबल्यामुळे होते.

Sciatica pain is often described as a burning, shooting, or electric shock-like sensation, making simple actions like walking or sitting unbearable.

सायटिकाच्या वेदनांचे स्वरूप सौम्य ठणक्यापासून ते तीव्र जळजळ किंवा असह्य कळांपर्यंत वेगवेगळे असू शकते, ज्यामुळे उभे राहणे किंवा बसणे देखील कठीण होते.

Sciatica Symptoms We Treat आम्ही उपचार करत असलेली सायटिकाची लक्षणे

Our Non-Surgical Treatment Approach आमचा विना-ऑपरेशन उपचार दृष्टिकोण

Our non-invasive chiropractic adjustments at Bodycare Clinic focus on resolving the structural root cause of sciatica nerve compression directly.

बॉडीकेअर क्लिनिकमधील आमचे विना-ऑपरेशन कायरोप्रॅक्टिक उपचार सायटिका नसेवरील दाब आणि त्याच्या मूळ संरचनेतील दोष थेट दूर करण्यावर केंद्रित आहेत.

Why choose us? Our targeted non-surgical nerve decompression techniques focus on releasing sciatic nerve pressure at its root, helping you walk pain-free again. आम्हाला का निवडावे? आमचे तज्ज्ञ मॅन्युअल नर्व्ह डिकंप्रेशन तंत्र थेट सायटिका नसेच्या मुळावरील ताण सोडवून तुम्हाला पुन्हा वेदनामुक्त चालण्यास मदत करतात.